सध्या खरीप हंगाम (Kharif season) चालू आहे. या मुळे शेतकरी खते आणि बियाण्याची अतिशय मोठ्या प्रमाणात खरेदी (Buy fertilizer seeds) करत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी अजूनही खरेदी झालेली नाही.
![]() |
fertilizer production in india |
Fertilizers :- कुठलंही हंगाम (Season) चालू व्हायचं म्हटलं की, खतांच्या आणि बियाणांच्या भावातील वाढ ही ठरलेलीच असते. त्याचप्रमाणे आता खरिपाची पेरणीला (Kharif season sowing) चालू असतानाच खते आणि बियाणांच्या भावत वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचा खिसा गरमच ठेवावा लागणार आहे. तर अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी एका वाढ होत आहे. आता खतांच्या काही कंपन्या बोगस खतांची तयार fertilizer production करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चला तर मग या बद्दल जाणून घेऊ सविस्तर .
कंपन्यांवर गुन्हे दाखल :-
ऐन खरिपाच्या हंगामात महराष्ट्रातील 6 कंपन्या बोगस खता तयार fertilizer production करत आहेत. कृषी विभागातील Department of Agriculture काही अधिकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील 6 खत कंपन्या या. बोगस खता तयार (fertilizer production) करत आहेत. त्याचवेळी आता या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील केंद्राने राज्याला दिले आहे.
या आहेत या 6 कंपन्या ?
महाराष्ट्रात या बोगस खता तयार fertilizer production करणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आलेली आहेत. ज्यात लोकमंगल कंपनी (lokmangal company), तसेच येथीलच वसंत अग्रो टेक (Vasant Agro Tech),
नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन (Marketing Federation), कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ (Farmers Cooperative Union), औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर (Devagiri Fertilizer) या कंपन्यांचा समावेश आहे. आता या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
खरीप पिकासाठी खते आवश्यक :-
शेतकरी खरीप हंगामात उत्पादन जास्त प्रमाणत निघावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करता असतो. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या सुरुवातील शेतकरी बियाणे आणि खतांची खरेदी (fertilizer sell) करत आहेत. मात्र, अशातच आता या कंपन्यांकडून बोगस खता Fertilizers तयार करत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची तपासणी करून खता Fertilizers खरेदी करणे आवश्यक आहे. आता या बोगस खता तयार (fertilizer production) करणाऱ्या या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?