शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’मुळे यंदाही कापसाला मिळणारं इतकं भाव. Cotton Rate - BBC News Marathi

Saturday, August 20, 2022

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’मुळे यंदाही कापसाला मिळणारं इतकं भाव. Cotton Rate

Cotton-Rate
Cotton Rate
    मागील वर्षी घटलेल्या कापूस उत्पादनाचा परिणाम या वर्षी देखिल पाहायला मिळणार आहे. कारण देशामध्ये अतिशय  थोड्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. असे असताना सुत गिरण्या लागणार कापुस जेवढा आवश्यक आहे तेवठ्याच कापसाची (Cotton Rate) खरेदी सध्या सुत गिरण्या आहेत. 

    त्यामुळे भविष्यात कापुस पिकांची आयात देखिल वाढली जाणार असल्याचे तज्ञांचे मान्य आहे. मात्र, आता सर्वत्रच अशी स्थिती तयार झाल्याने लागेल तेवढंच कापूस (Cotton Rate) खरेदी केला जाऊ शकतो.

    मागील वर्षी कापसाला सर्वात विक्रमी भाव (Cotton Rate) मिळाला होता. मागील वर्षी कापसाचा दर हा प्रतिक्विंटल जवळपास १४ हजार रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे या वर्षी खरीप हंगामात (Cotton Area) कापुस पिकचे क्षेत्र देखिल वाढणार हे निश्चित होते. 

    त्यामुळे आता सोयाबीन बरोबर कापूस पिकांची  लागवड देखील राज्यात जास्त प्रमाणत झाली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीनचे क्षेत्र हे ४३ लाख हेक्टर इतके आहे. त्या बरोबर आता कापसाने देखील आपले क्षेत्र व्यापले आहे. वाढलेल्या कापूस पिकाच्या (Cotton Rate) क्षेत्रानुसार उत्पादन वाढून दर घटतील असे तुम्हाला वाटत असेल तरी  या वर्षी कापसाचा तोरा हा कायमच राहणार आहे. 
   
    कारण क्षेत्र वाढले असले तरी जास्त प्रमाणत असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) नुकसानही जास्त झाले आहे तर दुसरीकडे कापसाची मागणी देखिल वाढत आहे. त्यामुळे या वर्षी क्षेत्र वाढून देखिल पांढऱ्या सोन्याचा दर चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तिण्यात येत आहे.

या वर्षी कापसाचासाठा हा मर्यादीत 

    गेल्या वर्षी घटलेल्या कापूस (Cotton Rate) उत्पादनाचा परिणाम या वर्षी पाहायला मिळणार आहे. कारण देशामध्ये अतिशय कमी प्रमाणात कापूस शिल्लक आहे. असे असतानाच सुत गिरण्या देखिल  जेवढा आवश्यक तेवढ्याच कापूस खरेदी करीत आहेत. 

    त्यामुळे भविष्यात कापसाची आयात देखिल वाढली जाणार असल्याचे जाणकरांचे मत आहे. मात्र, सर्वत्रच अशी स्थिती तयार झाली असल्यामुळे गरजेपूरताच कापूस (Cotton Rate) खरेदी केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला असताना तेच दर अजुन देखिल टिकून आहेत. या वर्षी ही जास्तीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली तर कापसाचे दर हे तेजीतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

    या वर्षी कापसाची सुरवातच 7 हजार रुपयांनी होणार दरवर्षी कापसाची (Cotton Rate) सुरुवात 4 ते 5 हजार रुपये क्विंटल दराने विक्री केली जाते. मागील वर्षी देखील अशीच सुरवात झाली होती मात्र, आता कापूस उत्पादन घटल्यामुळे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यानं आहे. आणि अखेर तो अंदाज हंगामाच्या अंतिम टप्प्यात खराही देखिल ठरला.

     गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल 14 हजार रुपये असा दर मिळाला होता.  त्यामुळे या वर्षी कापसाच्या लागवडीत देखिल वाढ झाली. मात्र, असे असताना हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने हजारी दाखून आणि लागवड होताच कापूस (Cotton Rate) पाण्यात गेला आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनावर याचा मोठं परिणाम होऊन दरमध्ये तेजीत राहणार आहेत.  हंगामाच्या सुरवातीलाच कापसाला 7 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.