Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 25 हजार बागायतदारा शेतकऱ्यानं मिळणार 27 कोटींचा विमा मंजूर, कसा तो वाचा सविस्तर… - BBC News Marathi

Sunday, August 21, 2022

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 25 हजार बागायतदारा शेतकऱ्यानं मिळणार 27 कोटींचा विमा मंजूर, कसा तो वाचा सविस्तर…

Crop-Insurance
Crop Insurance
Crop Insurance : बागायतदार शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजनेअंतर्गत (Fruit Crop Insurance Scheme) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 26 हजार 613 शेतकऱ्यापैकी 3 हजार 780 काजू आणि 22 हजार 488 आंबा बागायतदारांना 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रुपयांचा विमा परतावा (Insurance Refund)  महाराष्ट्र शासनाने मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

    ही रक्कम थेट बागायतदारां शेतकऱ्यांच्या  (Horticulturist) बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या मध्ये जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर याचा खुप मोठा परिणाम होत असल्यामुळे हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (Crop Insurance Scheme) केंद्र शासनाने जाहीर केली. 

    त्यानुसार जिल्ह्यातील 26  हजार 613 शेतकऱ्यांनी विमा "Insurance" उतरवला होता. या माध्ये आंबा, काजू मिळून 14 हजार 734 हेक्टर  क्षेत्राचा विमा  "Insurance" उतरविण्यात आला आहे. मागील वर्षी आंबा, काजू हंगामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात खुप मोठ्या प्रमाणावर फुलोरा आला होता. परंतु बदलत्या वातावरणामुळे फळ आली नाहीत. 

    त्यात अजून पाऊस आणि उच्च तापमान यामुळे फळबागांची प्रचंड हानी झाली होती आणि डिसेंबर व जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने देखिल फळबागांना फटका बसला. या पुढे फेब्रुवारीत कमी तापमान तर मार्चमध्ये पुन्हा अतिशय जास्त तापमानामुळे फळबागांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या कारणामुळे पीक विमा मंजुर

    सुरुवातील उत्पादन कमी असल्यामुळे बाजारात भाव देखील जास्त होता. परंतु या पुढे एप्रिलच्या अखेरीस दर कोसळले. त्याचाही फटका बागायतदारा शेतकऱ्यानं बसला. उत्पादन कमी राहिल्यामुळे अपेक्षित नफा-तोट्याचा ताळेबंद राखण्याचे शेतकऱ्यांना पुढे मागील हंगामात आव्हानच राहिले होते. 

    3 ते 4 वाढीव फवारण्यांच्या खर्चाची भर पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. विमा "Insurance" लाभांशाचा आधार बागायतदारां शेतकऱ्यानं होता. नुकताच विमा परतावा (Insurance Refund) संबंधित कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांनापैकी 22  हजार 488 जणांना नुकसान भरपाई मिळणार आहे. 

    त्यात 3 हजार 780 काजू बागायतदारांसाठी 9 कोटी 45 लाख 18 हजार 576, तर 22 हजार 488 आंबा बागायदारांसाठी 18 कोटी 25 लाख 2 हजार 48  रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा कंपनीकडून "Vima Company" बागायतदारा शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र आहेत, किती परतावा प्राप्त झाला याची माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही.

परंतु तरीही बागायतदारांनमध्ये नाराजी

    याच दरम्यान, काजू उत्पादक शेतकऱ्यांना परतावा हा संपूर्ण हंगामाचा जाहीर करण्यात आला आहे. परंतु आंबा उत्पादक शेकऱ्यांसाठी अवेळी पाऊस आणि कमी प्रमाणत तापमान यामुळे झालेल्या नुकसानीबाबत परतावा दिला आहे.  अजूनही जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी ही जाहीर झालेली नाही त्यामुळे बागायतदारां शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आह.
  • जिल्ह्यातील लाभार्थी संख्या – 26 हजार 613 पहिल्या टप्प्यात विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्याची संख्या – 22 हजार 488  मंजूर झालेली विमा परतावा (Insurance Refund) रक्कम – 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रुपये . 
  • 3 हजार780 काजू बागायतदारा शेतकऱ्यासाठी – 9 कोटी 45 लाख 18 हजार 576 रुपये.
  • 22 हजार 488 आंबा बागायदारा शेतकऱ्यासाठी – 18 कोटी 25 लाख 2 हजार 48 रुपये.

    विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून 45 दिवसांत शेतकऱ्यांना विमा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे परंतु विमा कंपनीकडून"Vima Company" वेळेत परतावा (Insurance Refund) दिला गेला जात नाही. सध्या मिळालेली रक्कम ही या वर्षीच्या हंगामात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत फारच कमी आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.