महाराष्ट्रात पावसामुळे खरीप पिकांच्या (Kharip Pik Vima) नुकसानीचा आकडा आता १५ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सूचना मिळताच पीक पाहणी "Pik Vima Claim" करण्यासाठी ४८ तासांच्या आत सर्वेक्षक नियुक्त करा, आसा आदेश विमा कंपन्यांना (Vima Company) सरकारने दिला आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात १३ लाख हेक्टर खरीप पिकाचे (Kharip Pik Vima) नुकसान झाले होते. या पंधरवड्यात पुन्हा २ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान (Crop Insurance) झाले आहे.
"या माहितीनुसार १५.१० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेली आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी अजून देखील पाऊस "Rain" सुरू आहे. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी अजून वाढू शकते," अशी शक्यता कृषी विभागाने वर्तवली येत आहे .
खरीप पिकांच्या नुकसानीमुळे संकटग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनाचा (pik vima yojana) आधार वाढला आहे. भरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकन्याने नुकसान होताच ७२ तासांच्या आत विमा कंपनीला (Vima Company) नुकसानीची सूचना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने देखील केले आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान (pik vima yojana) भरपाईसाठी शेतकन्याला पात्र ठरविण्याच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना कश्या प्रकारे मिळेल याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे.
“सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी, सततचा पाऊस यामुळे ओढ्या-नाल्यांना आलेले पूर आणि शेतात साठलेले पाणी यामुळे विमा vima संरक्षित पिकांचे नुकसान "Crop Insurance" होत आहे.
त्यामुळे विमा कंपन्यांनी (Vima Company) आपापल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये गावोगाव फिरावे तसेच नुकसानग्रस्त पिकांची सूचना विमा कंपनीला (Vima Company) देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे" असे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना (Vima Company) देखील सांगितले आहे.
पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे :-
नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे देखील पीक नुकसानीच्या लेखी सूचना देतात येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशी सूचना मिळताच ४८ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला (Vima Company) सूचना कळवावी व त्याची पोहोच पावती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठेवावी.
क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे "crop insurance app" सूचना पाठविण्याची शेतकऱ्यांना मदत करावी, असे आयुक्तालयाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविले आहे.
असे असेल पंचनाम्यांचे प्रमाण
पंचनामे करताना विमा कंपनीचा (Vima Company) सर्वेक्षक, तालुका स्तरीय कृषी अधिकारी पंचनामा करावा. पिका खालील क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सर्व प्राप्त सूचनांचे वैयक्तिक पंचनामे करणे अतिशय आवश्यक आहे.
नुकसानग्रस्त क्षेत्र हे पिका खालील क्षेत्राच्या २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असल्यास प्राप्त सूचनांच्या २६ टक्के सूचनांचे सर्वेक्षण करावे, तर पिका खालील क्षेत्राच्या ५० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावरील नुकसान (Vima Company) असल्यास प्राप्त सूचनांच्या ३० टक्के सूचनांचे नमुना सर्वेक्षण करावे, आसा आदेश राज्यभर देण्यात आल्या आहेत.
'कृषी'च्या कर्मचाऱ्यांना या आहेत आदेश ...
- तालुका कृषी अधिकारी (Agriculture Officer) कार्यालयांनी नुकसानी बाबत माध्यमात आलेल्या माहितीच्या नोंदी ठेवाव्यात.
- महसूल "revenue" मंडलनिहाय पडलेल्या पावसाची दैनंदिन आकडेवारी जपून ठेवावी
- आपत्तिग्रस्त क्षेत्रातील 'महसूल मंडलनिहाय पंचनाम्यांची माहिती तालुका कार्यालयात ठेवावी. पंचनामे 10 दिवसांत पूर्ण करावेत
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?