Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांनो यंदाची दिवाळी होणार दणक्यात साजरी, ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान होणार खात्यात जमा. - BBC News Marathi

Tuesday, August 30, 2022

Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांनो यंदाची दिवाळी होणार दणक्यात साजरी, ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान होणार खात्यात जमा.

Loan-Waiver-Scheme
Loan Waiver Scheme
Subsidy : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड (Loan Waiver) करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. या अनुदानाची वाटपा सप्टेंबर महिन्यात  सुरुवात करण्यात येणार आहे. 

    आशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात हे अनुदान (Subsidy) मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एका आनंदाची बतामी ठरणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान ?

    फुले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2021 या अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड (Loan Waiver) करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजारांची रक्कम 15 सप्टेंबर पासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. यासाठी 2017-18-19-20 वर्षांमध्ये कर्जाची (Loan Waiver) परतफेड करणारे प्रत्येक शेतकरी पात्र ठरणार आहेत.

यंदाची दिवाळी दणक्यात होणार साजरी

    या वर्षीची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. कारण येत्या सप्टेंबर महिन्यात 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाचे (Subsidy) वाटप सुरू होणार आहे. दिवाळीपूर्वी या अनुदानाचे वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी खुप मोठ्या जोमात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. कारणं दिवाळीसाठी या अनुदाच्या पैशांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

अनुदानासाठी तात्काळ करा ‘ही’ प्रक्रिया

    मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना हे अनुदान (Subsidy) मिळण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत देखिल देण्यात आली आहे. 

    या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येणारा नाहीं. किंवा तुमचे नाव या लाभार्थी यादीतून वागळे जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंकिंग प्रक्रिया करून घ्यावी.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.