![]() |
Today Weather |
मॉन्सून (monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला अजून एकदा सुरुवात झाली आहे. काही भागात विजांसह जोरदार पावसाने (Today Weather) हजेरी देखील लावली आहे. दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (Orange Alert) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Department of Meteorology) दिली आहे.
मॉन्सूनचा "monsoon" तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून. राजस्थानच्या बिकानेरपासून, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून "monsoon" विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार (circular) वाऱ्यांची स्थिती आहे.
झारखंड आणि परिसरावर, कर्नाटक आणि परिसरावर तसेच राजस्थानमध्ये चक्राकार "circular" वाऱ्यांची स्थिती आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (Share zone) कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यात आहे.
आज (ता. ६) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'Orange Alert' देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंड गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विद विजांसह पावसासाची शक्यता हवामान Today Weather विभागाने वर्तविला आहे.
जोरदार पावसाचा (Orange Alert) इशारा :
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग,सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊसच ऑरेंज अलर्ट.
जोरदार पावसाचा (Yellow Alert) इशारा :
लातूर, उस्मानाबाद, पालघर, ठाणे,भंडारा, नाशिक, नांदेड, नागपूर, गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात पाऊसच Yellow अलर्ट.
विजांसह पावसाची (Yellow Alert) शक्यता :
अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमा, चंद्रपूर या जिल्ह्यात पाऊसच Yellow अलर्ट.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?