![]() |
Kisan Credit Card Yojana |
Yojana : किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं आहे. अशा परिस्थितीत किसान क्रेडिट कार्डशी (Kisan Credit Card Yojana) संबंधित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आता किसान क्रेडिट कार्डचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कारण केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डवरील कर्जात (Loan) मोठया प्रमाणात वाढ केली आहे. आता या कर्जात वाढ केल्यानंतर शेतकरी आपली आर्थिक (Financial) स्थिती चांगल्या प्रकारे सुधारू शकतील. या बरोबर (Agriculture) शेतीत शेतकरी या पैशांची गुंतवणूक (Investment) करून आपले उत्पादन देखिल वाढू शकतात.
सरकारी योजना काय आहे?
पी एम किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana) केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ दिलं जातो. हे कर्ज शेतकऱ्यानं घरी बसून दिले जाते. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हालाशेतकऱ्यानं कोणत्याही हमी शिवाय मिळते.या आगोदर मिळत होते 1 लाख
खर तर, यापूर्वी या योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत असे, परंतु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र शासनाने त्याची रक्कम 1.60 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतीच्या (Agriculture in Maharashtra) गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचं फायदा शेतकऱ्यांना मोठ्यप्रमाणावर होईल.किसान क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या ?
किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे बंधन कारक आहे. आणि जास्तीत जास्त 75 वर्षांचे सर्व शेतकरी या क्रेडिट कार्डचा (Kisan Credit Card Yojana) लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत या योजनेचा लाभ देशातील अनेक शेतकऱ्यांनी ही घेतला आहे.किसान क्रेडिट कार्डसाठी कागदपत्रे
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- रहीवा दाखला
- शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे
अर्ज कसा करायचा
किसान क्रेडिट कार्डसाठी (Kisan Credit Card Yojana) अर्ज करण्यासाठी तुम्ही कुठल्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्डचा (Kisan Credit Card Yojana) अर्ज भरा.
यानंतर तुम्हाला वर दिलेली सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल. याशिवाय, तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे KCC साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?