E Pik Pahani Status |
E Pik Pahani Status | ई-पिक पाहणी
E Pik Pahani Status :- शेतकरी बांधवांनो ई-पीक पाहणी हा राज्य शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या अंतर्गत शेतकरी बांधव स्वतःच्या शेताच्या बांधावरून.
किंवा शेतातून आपले पिकाची किंवा बांधावरच्या झाडांची नोंद ही सातबारावर नोंद करू शकतो. यासाठीच ई-पिक पाहणी हे उपक्रम शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
यामध्ये आता पुन्हा एकदा मुदत वाढवून 22 ऑक्टोबर 2022 केलेली आहे. तर नेमका आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?