५० हजार प्रोत्साहन अनुदानाच्या सर्व जिल्ह्यांतील याद्या. karj mafi list 2022 - BBC News Marathi

Sunday, October 16, 2022

५० हजार प्रोत्साहन अनुदानाच्या सर्व जिल्ह्यांतील याद्या. karj mafi list 2022

karj-mafi-list-2022
karj mafi list 2022

यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



यादीत नाव नसेल तर काय करावे ?

    शेतकरी बंधूंनो राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेली यादी ही अंतिम यादी नसून यानंतर याद्या प्रसिद्ध होणार आहेत.ही फक्त प्रथम यादी शासनाने जारी केलेली आहे.

    त्यामुळे आपण काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. आपण जर वरील वर्षांमध्ये कर्ज घेऊन फेडलं असेल तर आपण यामध्ये 100% पात्र व्हाल. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे आणि मग आपल्याला पन्नास हजार अनुदान चा लाभ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.