karj mafi list |
शेतकरी बंधूंनो राज्य शासनाच्या वतीने काल पन्नास हजार अनुदान यादी संपूर्ण महाराष्ट्र राज्याची उपलब्ध झालेली आहे तरी ही यादी जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरमध्ये जावं लागत होतं . परंतु मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण आमच्या BBC News Marathi या वेबसाईटवरती संपूर्ण राज्यातील याद्या प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्या जिल्ह्यातील आपल्या गावाचे नाव आपण पाहू शकता.
कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार ?
- शेतकरी बंधूनो 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे.
- हेच शेतकरी मध्ये पात्र होऊ शकतात म्हणजेच याच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.
यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांनी काय करावे ?
शेतकरी बंधूंनो आपले जर आत्ताच्या ५० हजार अनुदान यादी मध्ये नाव जर असेल तर आपल्याला आपले आधार प्रमाणे करण करून घेणे आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरण कोठे करू शकतो
शेतकरी बंधूंनो आपलं आधार प्रमाणीकरन करण्यासाठी आपण फक्त सीएससी सेंटर किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊनच हे आधार प्रमाणीकरण करू शकता अन्य ठिकाणी आपण आधार प्रमाणे करण करू शकत नाही याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घेणं आवश्यक आहे.”
आधार प्रमाणीकरण केल्यावर पैसे कधी मिळणार
शेतकरी बंधूंनो जवळच्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण आपले आधार प्रमाणीकरण केले तर त्यानंतर तीन पावत्या आपल्याजवळ आपण भविष्यातील refrance साठी जपून ठेवायचे आहेत.
- एक पावती बँकेमध्ये जमा करावी.
- एक पावती जवळ ठेवायचे आहे
- तिसरी पावती ही सोसायटीमध्ये जमा करू शकता.
केवायसी केल्याच्या नंतर पुढील 48 तासांमध्ये आपल्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?