या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तातडीने पिक विमा पहा
Pik vima scheme: या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तातडीने पिक विमा पहा कोणते जिल्हे पात्र असतील
पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती त्यावेळेस पावसाचे आगमन हे जास्त काही चांगले झाले नाही. तरी देखील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि लागवड सुरू केली. शेतकऱ्यांच्या मेहनत एवढे पैसे होतील असा पाऊस पडला. मात्र दोन हत्यापासून सुरू असलेल्या परतीचा पाऊस काळ पावसामुळे शेतकऱ्याचे खूपच नुकसान झाले.
या पावसामुळे जवळपास राज्यातील 23 जिल्ह्यापेक्षा जास्त जागांवर नुकसान जास्त झाले मात्र आता सरकारने या जिल्ह्यांमध्ये तातडीने पंचनामे करून घ्यावेत असे आदेश दिले आहेत आणि या जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा खात्यावर जमा करावा असे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच पावसामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई देखील एका जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे तर मित्रांनो कोण कोणते जिल्हे आहेत ते पाहूया आपण मित्रांनो परभणी जिल्ह्यातील एकूण 20000 शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो मागच्या गोष्टींमध्ये 26 दिवस तिथे पावसाचा खंड पडलेला होता आणि त्यामुळे पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे.
मित्रांनो माहितीनुसार परभणी जिल्ह्यामध्ये 52 मंडळ आहेत त्यापैकी जवळपास आठ मंडळ पात्र आहे त्याचबरोबर मित्रांनो या मंडळामध्ये अंदाजे 52 ते 57% उत्पादनामध्ये घट झाली असल्याची माहिती मिळाली आहे तरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामधील आठ मंडळ आहेत ज्यामध्ये सरकारकडून पीक विम्याची वाटप सुरू होणार आहे
या कारणामुळे परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची दिवाळी आता साजरी होणार आहे सरकारकडून लवकर अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?