One Nation One Election : काय आहे ‘वन नेशन वन इलेक्शन’ चा इतिहास ?

What Is One Nation One Election

One Nation One Election : देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) हे नवं विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. … Read more

One Nation One Election: मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मान्यता.

One Nation One Election

One Nation One Election : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत व्यवहार्य आहे, … Read more

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना.

PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सबसिडी योजना ‘ई-ड्राइव्ह योजना’ मंजूर केली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली आहे. या नवीन योजनेमुळे इलेक्ट्रिक दुचाकी 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सियामच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की नवीन योजनेमुळे ई-बाईक आणि ई-स्कूटरच्या … Read more

Ration Card E-KYC : ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार ?

Ration Card E-KYC

Ration Card E-KYC : राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या … Read more

Malaika Arora Father : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या..

Malaika Arora Father

Malaika Arora Father : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मलायकाचे वडील अनिल (Anil Arora) अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी (Anil Arora) छतावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांचे … Read more

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

Malaika Arora Father

Malaika Arora : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मलायकाचे वडील अनिल (Anil Arora) अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी (Anil Arora) छतावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांचे पथक … Read more