सरकारी योजना काय आहे?
पी एम किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana) केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ दिलं जातो. हे कर्ज शेतकऱ्यानं घरी बसून दिले जाते. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हालाशेतकऱ्यानं कोणत्याही हमी शिवाय मिळते.
या आगोदर मिळत होते 1 लाख
खर तर, यापूर्वी या योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत असे, परंतु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र शासनाने त्याची रक्कम 1.60 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतीच्या (Agriculture in Maharashtra) गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचं फायदा शेतकऱ्यांना मोठ्यप्रमाणावर होईल.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या ?
किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे बंधन कारक आहे. आणि जास्तीत जास्त 75 वर्षांचे सर्व शेतकरी या क्रेडिट कार्डचा (Kisan Credit Card Yojana) लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत या योजनेचा लाभ देशातील अनेक शेतकऱ्यांनी ही घेतला आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी कागदपत्रे
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- रहीवा दाखला
- शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे
