Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

SBI देणार जमीन खरेदीसाठी ८५ % रक्कम, पहा योजनेची सर्व माहिती । Land Purchase Loan SBI

SBI Land Purchase Scheme
Table of Contents

Land Purchase Loan SBI

    नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे BBC News Marathi  मध्ये स्वागत आहे. तुमच्याकडे शेत जमीन नाही किंवा शेत जमीन तुमच्याकडे कमी आहे आणि तुम्हाला जर शेतीजमिन घ्याची असेल, तर काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्ही एसबीआयच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता “Land Purchase Loan SBI “.  
    भारतीय स्टेट बँक ( SBI ) शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता आणि पुढील 7 ते 10 वर्षात कर्ज फेडू शकता. ‘Land Purchase Loan SBI’
 

 

जमीन खरेदी करण्यासाठी SBI आपल्याला देत आहे कर्ज. तुम्ही सुद्धा SBI  अंतर्गत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता व आपली स्वतःची जमीन खरेदी करू शकतात आणि SBI मधून घेतलेले लोन पुढील आठ ते दहा वर्षांमध्ये फेडू शकता.

 

    एसबीआयच्या या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला जमिनीच्या निश्चित मूल्याच्या 85 टक्के रक्कम कर्जाची रक्कम म्हणून बँकेकडून मिळते, जी कमाल 5 लाख रुपये आहे. मात्र, यासाठी ८५ टक्के जमिनीची किंमत बँक ठरवेल.

← Previous
Land : शेतकऱ्यांनो ‘या’ महत्वाच्या कागदपत्रांवरून ठरतो जमीनीचा मालकी हक्क, जाणून या बद्दलची सविस्तर
Next →
राज्यात अनेक भागांत पाऊसाची हजेरी, पूर्व विदर्भ जोरदार पावसाची शक्यता. Today Weather

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.