Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

IPL 2023 : IPL मधल्या सर्व टीम्सची रिटेन, रिलीज खेळाडूंची यादी.

  IPL 2023 Retained and Released players List : CSK, MI, RCB, तुमच्या आवडत्या टीम्समध्ये काय बदल झालेत, ते जाणून घ्या…

    IPL 2023 मध्ये खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत आज संपली. IPL मधल्या दहा टीम्सनी काही खेळाडूंना रिटेन केलय. म्हणजे आपल्या ताफ्यात ठेवलय. तर काही खेळाडूंना रिलीज केलय. रिटेनशनचा आज शेवटचा दिवस होता. आजच्या दिवसातली मोठी घडामोड म्हणजे कायरन पोलार्डची निवृत्ती.

    कायरन पोलार्डने आज IPL मधून निवृत्ती जाहीर केली. पोलार्ड आता मैदानावर खेळताना दिसणार नाही. पण IPL मध्ये त्याचा सहभाग असेल. मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचपदी पोलार्डची नियुक्ती करण्यात आलीय.  IPL मधल्या टीम्सनी कुठल्या खेळाडूंना रिटेन केलय, कुणाला रिलीज केलय, ते जाणून घ्या एका क्लिकवर.

 

IPL 2023 साठी SRH ने रिटेन केलेले खेळाडू

    अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, फजलाक फारूखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक.

IPL 2023 मधून SRH ने रिलीज केलेले खेळाडू

    केन विलियमसन, निकोलस पूरन.

IPL 2023 साठी CSK ने रिटेन केलेले खेळाडू

    एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, डेवन कॉनवे, मोइन अली, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सैंटनर, महीष पथिराना, सुभ्रांशू सेनापती.

CSK ने रिलीज केलेले खेळाडू

    ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, एन जदगीशन, हरी निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा.

← Previous
Fertilizer Rate : शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! खतांच्या किमतीत होणार मोठे बदल ?
Next →
Update Aadhaar Card : ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करा

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.