Home AgricultureEntertainmentGovernment & UtilitySportsBusiness & FinanceAadhaar Card

शेततळे योजना, शेततळ्यासाठी मिळणार 75 हजार रुपये अनुदान.| Shettale Yojana

shettale yojana

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वर्षी वाटप समायोजित करण्याचा अधिकार सरकारला कायम राहील राज्यात प्राप्त होणाऱ्या आर्थिक निर्दशांक राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये समान रीतीने वितरित करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना या निर्देशांकांच्या मर्यादित निवड करण्याची मुभा आहे.

अनुदान आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाईल.

महाडीबीटी या प्रकल्पासाठी अर्ज ऑनलाईन मागवले जावेत आणि लॉटरी द्वारे निवडलेल्या लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना पूर्वसंमती द्यावी आणि अधिकृत अधिकाऱ्यांनी कामाची जागेवरच पाहणी करावी त्यानंतर वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्पाचे अनुदान आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाईल यासंदर्भात जिओ ट्रेकिंग द्वारे नोंदी करण्याची सूचना शासनाने दिल्या आहेत.

राज्य सरकारने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रणाली ला प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि शेतकऱ्यांना 75000 रुपयापर्यंत चे अनुदान दिले जाते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेततळे खोदून तयार झाले आह अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि गरजू शेतकऱ्यांनी फिल्ड  लाईनिंग साठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभागी व्हावे.

← Previous
Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट करायचे आहेत का ? जाणून घ्या किती वेळा बदलू शकतात.
Next →
Soybean Rate : सोयाबीन बाजारात आज काय घडलं ?

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.