Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

कडबाकुट्टी मशीन साठी ऑनलाईन अर्ज सुरु, आवश्यक कागदपत्रे, अनुदान | Kadba Kutti Yojana

Kadba Kutti Yojana
Table of Contents

Kadba Kutti Yojana :- शेतकरी बंधुनो आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी. आपण जर कडबाकुट्टी मशीन घेयचा विचार करताय तर काळजी करू नका, आता कडबाकुट्टी मशीन खरेदीसाठी सरकार देईल अनुदान. कुट्टी मशीन करिता ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. (Chaff Cutter)

Kadba Kutti Yojana

    सरकार कडून विविध शेतीविषयक, उद्योग संबंधित अनेक योजना राबिविण्यात येत असतात. आणि त्यासाठी काही प्रमाणात अनुदान देखील दिले जाते. शेती म्हटले कि, त्यासंबंधित शेतकऱ्यांचा पशुपालनाचा व्यवसाय, अनेक शेतकरी अजून आपल्या पशूंना चारा तोडून टाकतात. आणि त्यामधील काही चारा हा जनावरे खात नाहीत.
अनुदान किती मिळणार पहा
    परंतु पशूंना आपण जर चाऱ्याची कुट्टी करून टाकल्यास पशूंना पोषक असा चारा मिळेल, आणि चाऱ्याची सुद्धा बचत होणार आहे. कुट्टी मशीन खरेदीसाठी शासन काही प्रमाणत अनुदान देत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

← Previous
५० हजार प्रोत्साहन अनुदानाच्या सर्व जिल्ह्यांतील याद्या. karj mafi list 2022
Next →
Fertilizer Rate : शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! खतांच्या किमतीत होणार मोठे बदल ?

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.