Table of Contents
यादीत नाव नसेल तर काय करावे ?
शेतकरी बंधूंनो राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेली यादी ही अंतिम यादी नसून यानंतर याद्या प्रसिद्ध होणार आहेत.ही फक्त प्रथम यादी शासनाने जारी केलेली आहे.
त्यामुळे आपण काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. आपण जर वरील वर्षांमध्ये कर्ज घेऊन फेडलं असेल तर आपण यामध्ये 100% पात्र व्हाल. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे आणि मग आपल्याला पन्नास हजार अनुदान चा लाभ मिळणार आहे.
