Agriculture
Cotton Price :- कापूस या वर्षी देखील भाव खाणार, वायद्यांमध्ये सट्टेबाजी, कापड उद्योजकांचा आरोप
देशातील वायद्यांमध्ये कापसाच्या दरात (cotton price) मोठया प्रमाणात वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे जवळपास ३१ हजार रुपयांचा फरक आहे…