Home AgricultureEntertainmentGovernment & UtilityBusiness & FinanceSportsAadhaar Card

कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु | chaff cutter

chaff cutter

अनुदान किती असेल.

  • अ.जाती/अ.जमाती/अल्पभूधारक/महिला शेतकरी = २०,००० रु. | ५० %
  • इतर लाभार्थ्यासाठी = १६,००० रु. | ४० %

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • ७/१२ , ८अ उतारा,
  • बँक पासबुक,
  • जातीचा दाखला (SC/ST साठी)

कडबा कुट्टी मशीन योजना अर्ज माहिती

    कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी (Maha-DBT Portal) पोर्टल वरती फॉर्म भरावा लागणार आहे. एकदा फॉर्म भरल्यानंतर पुढच्या वर्षी फॉर्म भरावा लागणार नाही. फॉर्म भरल्यानंतर काही दिवसानंतर आपली निवड झाल्यास मोबाईल एस एम एस (SMS) द्वारे शेतकऱ्याला कळविले जाईल. त्यानंतर संबंधित कागदपत्रे MAHA-DBT पोर्टल वरती अपलोड करावी.
    कागदपत्रे अपलोड केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळेल. पूर्व संमती वरती अंदाजित अनुदानाची रक्कम पाहायला मिळेल. तसेच कुट्टी मशिनचे बिल आणि इतर कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख दिली जाईल. आपण विहित कालावधीत आपली कागदपत्रे अपलोड करावी. काही दिवसात कृषी अधिकारी पाहणी करण्यास येतील. काही दिवसानंतर अनुदान शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

← Previous
Best Music and Dance Reality Shows to Watch Online
Next →
पोट हिस्सा जमीन मोजणी माहिती | Pot Hissa Mojani

Breaking News

Get real-time updates on the latest stories.

In-Depth Analysis

Read expert opinions and detailed news analysis.

Stay Informed

Never miss important updates that matter to you.